He Mann Baware | सिद्धार्थ-नेहाच्या मैत्रीवर सानवीची नजर | Episode Update | Colors Marathi
2019-04-19 1 Dailymotion
कलर्स मराठीवरील 'हे मन बावरे' या मालिकेत सानवी आणि नेहामध्ये भांडण होतं. सानवी नेहाला ती सिद्धार्थची गर्लफ्रेंड आहे असं सांगते. त्यामुळे नेहाला खूप राग येतो. सानवी नेहा आणि सिद्धार्थच्या मैत्रीमध्ये येण्याचा प्रयत्न करतीये का?